VVCMC Recruitment 2023 l वसई विरार महानगरपालिका भरती

VVCMC Recruitment 2023 l वसई विरार महानगरपालिका भरतीची अधिसूचना जारी केली आहे, पदांची नवे, शिक्षण, पद संख्या, मुलाखती चे ठिकाण व अंतिम तारीख हे नमूद केले आहे, त्याचबरोबर या पदांसाठी अर्ज कसा करावा ऑफलाईन, ऑनलाईन या बद्दलची संपूर्ण माहिती खाली नमूद केली गेली आहे, कृपया सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या पूर्वी नौकरीसाठीची जाहिरात संपूर्ण वाचावी, सरकारी व खाजकी नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहिती वेळेवर मिळवण्या साठी आमच्या वेबसाईट ला Follow करा.

त्याचबरोबर सरकारी व खाजगी नोकऱ्यांची रोज माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. जय महाराष्ट्र !!

सरकारी व खाजगी नोकऱ्यांची माहिती सर्वप्रथम
आपल्या माणसानं पर्यंत..! 
VVCMC Recruitment 2023 recruitment for the 04 post has been released and in this article we have covered all the details regarding the job vacancy whether if it’s online or offline, education qualification, location, selection process, salary, age limit and how to apply for the mentioned job role is given below, needful should read the recruitment information carefully before applying for the job, to get the correct recruitment information on timely manner follow our website and make sure you join our WhatsApp group for the daily updates.

 

VVCMC Recruitment 2023
वसई विरार महानगरपालिका

📝नौकरीची माहिती
(Job Information)

पद संख्या (total Post)

  • 04

पदांची नवे (Post name)

  • वैद्यकीय अधिकारी

शिक्षण (Qualification)

पदांची नवे शिक्षण (Qualification)
वैद्यकीय अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.D. किंवा M.B.B.S. डिप्लोमा in Anesthesia

वयोमर्यादा  (Age limit)

  • 40 वर्ष

शुल्क (Fee) 

  • शुल्क नाही

पगार दर महिना ( Monthly salary)

  • 85,000/- रुपये

नौकरीचे ठिकाण (Job location)

  • पालघर महाराष्ट्र

अर्ज कसा करावा (How to apply)

  • ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठवण्याचा पत्ता
(Address to send the application form)

वसई विरार महानगरपालिका, मुख्यालय तिसरा मजला,  बाजार बोर्ड, विरार तालुका वसई जिल्हा पालघर – 401305


अर्ज करायची अंतिम तारीख
(Last date of application)

  •  30 June 2023

टीप :- ह्या नौकरी संबधी जाहिराती साठी PDF पाहा (Read PDF for the detail information)

💡 नोकरी संबंधी महत्वाचे मुद्दे
(Important points for VVCMC Recruitment 2023)
नमूद केलेल्या पदांकरीता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने होणार The application for the mentioned post will be done offline
नमूद केलेल्या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार The selection for the mentioned post will be through interview
मुलाखती करीता इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी Candidate should bring all the necessary documents along with them for the interview 
नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता मुलखात हि दि. 30 June 2023 वर दिलेल्या पत्त्यावर होणार आहे, तारीख आणि वेळेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पाहावी Interview for the above mentioned post date to apply for the job is 30 June 2023 on  the  mentioned  address, for more information regarding the time and date kindly visit the official website.
उमेदवार मुलाखत तारखेनंतर आल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. If a candidate visits for the interview after the final date then the application will not be considered.
इच्छुक अर्जदारांनी अर्ज कारण्यापूर्वी नोटिफिकेशन, PDF काळजीपूर्वक वाचावे Those who are willing to apply for the job should read the notification and PDF carefully before submitting the application.
कृपया अधिक माहितीसाठी दिलेल्या PDF किंवा अधिकृत वेबसाईट (Official website) तुम्ही बघू शकता. For more information, refer to the PDF or do visit the official website.
🔗 महत्वाचे Links (Important links for VVCMC Recruitment 2023)
✅ नौकरी बद्दलची जाहिरात ( Job PDF)   VVCMC PDF
✅ अधिकृत वेबसाईट (Official website)   https://vvcmc.in/
✅ Join WhatsApp & telegram group    Join The Group 

💭वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे :- 

१. VVCMC Recruitment 2023 मध्ये नमूद केलेल्या पदांच्या भरती ची पद्धत कोणती?
–  अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरला जाणार आहे
 

 

२. VVCMC Recruitment 2023 मध्ये अर्ज करण्याचा कालावधी किती आहे?
–  या पदांच्या भरती करता तुम्ही 30 June 2023 पर्यंत अर्ज करू शकता

३. VVCMC Recruitment 2023 या नौकरीचा अर्ज भरण्यासाठी किती वयोमर्यादा असावी?
–  40 वर्ष 

४. नमूद केलेल्या पदांकरिता दरमहा किती पगार / वेतन आहे?
–  या पदांच्या रिक्त जागेसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना दरमहा  85,000/-
 रुपये पगार मिळणार आहे

💭Frequently asked questions :- :- 
1. What is the procedure to apply for VVCMC Recruitment 2023?
– The application will be filled Offline

2. What is the time period to submit the application for VVCMC Recruitment 2023 ?
–   You can apply for the post till 
30 June 2023.

3. What should be the age limit for this job in VVCMC Recruitment 2023 ?
– 40 Age

4. What is the offered salary for these posts ?
– Candidates who get selected for the post will get approximately Rs 85,000/- per month.

 

 

Leave a Comment