Thane Mahanagarpalika recruitment 2023 l ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी

Thane Mahanagarpalika Recruitment 2023 भरतीची अधिसूचना जारी केली आहे, पदांची नवे, शिक्षण, पद संख्या, मुलाखती चे ठिकाण व अंतिम तारीख हे नमूद केले आहे, त्याचबरोबर या पदांसाठी अर्ज कसा करावा ऑफलाईन, ऑनलाईन या बद्दलची संपूर्ण माहिती खाली नमूद केली गेली आहे, कृपया सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या पूर्वी नौकरीसाठीची जाहिरात संपूर्ण वाचावी, सरकारी व खाजकी नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहिती वेळेवर मिळवण्या साठी आमच्या वेबसाईट ला Follow करा.

त्याचबरोबर सरकारी व खाजगी नोकऱ्यांची रोज माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. जय महाराष्ट्र !!

सरकारी व खाजगी नोकऱ्यांची माहिती सर्वप्रथम
आपल्या माणसानं पर्यंत..! 
Thane Mahanagarpalika recruitment 2023 recruitment for the 28 post has been released and in this article we have covered all the details regarding the job vacancy whether if it’s online or offline, education qualification, location, selection process, salary, age limit and how to apply for the mentioned job role is given below, needful should read the recruitment information carefully before applying for the job, to get the correct recruitment information on timely manner follow our website and make sure you join our WhatsApp group for the daily updates, Jai Maharashtra !! 

 

Thane Mahanagarpalika recruitment 2023
ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी

 

📝नौकरीची माहिती
(Job Information)

पदांची संख्या (total Post)

  • 28

पदांची नवे (Post name)

पदांची नवे पद संख्या
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, 19 पदे
औषध निर्माता 08 पदे
क्ष-किरण तंत्रज्ञ 01 पदे


शिक्षण (Qualification)

पदांची नवे शिक्षण (Qualification)
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS preference to clinical experience Ine government or in private sector and MCI Registration preferred
औषध निर्माता B. Pharma D. Pharma preference to chemical experience in government And in private sector In Maharashtra Pharmacy Council Experience preferred
क्ष-किरण तंत्रज्ञ 10+2 with Diploma in Radiology or x-ray (Relevant approved university by UGC)


वयोमर्यादा  (Age limit)

पदांची नवे वयोमर्यादा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 70 वर्षे
औषध निर्माता व क्ष-किरण तंत्रज्ञ 65 वर्षे


शुल्क (Fee) 

खुल्या वर्गातील उमेदवारांकरिता 150/- रुपये
राखी वर्गातील उमेदवारांकरिता 100/- रुपये

पगार दर महिना ( Monthly salary)

पदांची नवे पगार
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 60,000/- Per month
औषध निर्माता 19584/- Per month
क्ष-किरण तंत्रज्ञ 17,000/- Per month


नौकरीचे ठिकाण (Job location)

  • ठाणे

अर्ज कसा करावा (How to apply)

  • ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठवण्याचा पत्ता
(Address to send the application form)

उमेदवारांनी या पत्तावर अर्ज सादर करावे. ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनापती जनरल अरुण कुमार मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे (पश्चिम) 400602


अर्ज करायची अंतिम तारीख
(Last date of application)

  • 27 जून 2023

अधिकृत वेबसाईट (Official website)

जाहिरात पहा (Read the PDF)

Thane Mahanagarpalika Bharti 2023

टीप :- ह्या नौकरी संबधी जाहिराती साठी PDF पाहा (Read PDF for the detail information)

💡 नोकरी संबंधी महत्वाचे मुद्दे
(Important points for Thane Mahanagarpalika Recruitment 2023)
नमूद केलेल्या पदांकरीता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने होणार The application for the mentioned post will be done offline
नमूद केलेल्या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार The selection for the mentioned post will be through interview
मुलाखती करीता इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी Candidate should bring all the necessary documents along with them for the interview 
नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता मुलखात हि दि. 27 June 2023 वर दिलेल्या पत्त्यावर होणार आहे, तारीख आणि वेळेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पाहावी Interview for the above mentioned post date to apply for the job is 27 June 2023 on  the  mentioned  address, for more information regarding the time and date kindly visit the official website.
उमेदवार मुलाखत तारखेनंतर आल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. If a candidate visits for the interview after the final date then the application will not be considered.
इच्छुक अर्जदारांनी अर्ज कारण्यापूर्वी नोटिफिकेशन, PDF काळजीपूर्वक वाचावे Those who are willing to apply for the job should read the notification and PDF carefully before submitting the application.
कृपया अधिक माहितीसाठी दिलेल्या PDF किंवा अधिकृत वेबसाईट (Official website) तुम्ही बघू शकता. For more information, refer to the PDF or do visit the official website.
🔗 महत्वाचे Links (Important links for Thane Mahanagarpalika Recruitment 2023)
✅ नौकरी बद्दलची जाहिरात ( Job PDF) Thane Mahanagarpalika Bharti 2023
✅ अधिकृत वेबसाईट (Official website) Click Here
✅ Join WhatsApp & telegram group  Click Here

💭वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे :- 

१. Thane Mahanagarpalika Recruitment 2023 मध्ये नमूद केलेल्या पदांच्या भरती ची पद्धत कोणती?
–  अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरला जाणार आहे
२. Thane Mahanagarpalika Recruitment 2023 मध्ये अर्ज करण्याचा कालावधी किती आहे?
–  या पदांच्या भरती करता तुम्ही 27 June 2023 पर्यंत अर्ज करू शकता

३. Thane Mahanagarpalika Recruitment 2023 या नौकरीचा अर्ज भरण्यासाठी किती वयोमर्यादा असावी?
–  या पदांच्या भरती करता वयोमर्यादा वर नमूद केल्या गेल्या प्रमाणे आहे

४. नमूद केलेल्या पदांकरिता दरमहा किती पगार / वेतन आहे?
–  या पदांच्या रिक्त जागेसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना दरमहा पगार वर नमूद केल्या प्रमाणे आहे. 

💭Frequently asked questions :- :- 
1. What is the procedure to apply for Thane Mahanagarpalika Recruitment 2023?
– The application will be filled Offline
2. What is the time period to submit the application for Thane Mahanagarpalika Recruitment 2023 ?
–   You can apply for the post till 27 June 2023.
3. T What should be the age limit for Thane Mahanagarpalika Recruitment 2023 ?
– Age limit is as per mentioned above.

4. What is the offered salary for these posts ?
– Candidates who get selected for the post will get it as per the post and selection, for more info read the PDF

Leave a Comment