Post Office Scheme : पोस्ट ऑफिस मध्ये 25 रुपये प्रति महा भरून मिळतील १० लाख….

भारतीय टपाल हे फक्त संपूर्ण देशात फक्त पोस्ट सेवाच देत नाही तर पूर्ण बेकिंग सेवा सुद्धा देते. विशेष म्हणजे ग्रामीण भागात इंडियन पोस्ट बँक हि खूप चांगली सेवा देते. आज इंडियन पोस्टचे देश भारत खूप मोठे जाळे आहे. पोस्ट डिलिव्हरी आणि बँकिंग सेवे बरोबरच इंडियन पोस्ट आता अपघाती मृत्यू, अपंगत्व या सारख्या घटनांपासून सरकक्षण करण्यासाठी आता विम्याची सेवा सुद्धा देते.

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेनं ग्राहकांसाठी रु. ३९९ आणि रु. २९९ या वार्षिक रक्कम मध्ये नवीन विमा पॉलिसि जाहीर केली आहे. या मध्ये IPPB ग्राहकांना या योजनेचा प्रीमियम रु. ३९९ येतो परंतु, या योजनेची मूळ किंमत प्रति वर्ष २९९ रुपये आहे. जीवन अनिश्चिततेने भरलेले आहे आणि अपघात कोणालाही कधीही होऊ शकतो.

अपघात नियोजित नसले तरी अपघाती खर्चाचे नियोजन नक्कीच करता येते. आता, IPPB चा समूह वैयक्तिक अपघात विमा त्याच्या सर्व ग्राहकांना अपघात संरक्षण प्रदान करतो. अनपेक्षित खर्च रोखण्यासाठी अपघाती विमा खरेदी करणे हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

इंडिया पोस्टची रु. 399 प्रीमियम विमा योजना

या पॉलिसीचा लाभ १८ ते ६५ वयोगटातील ग्राहक निश्चित प्रिमियम भरून वर्षासाठी घेऊ शकतात. ३९९ भरून तुम्हाला एका वर्षासाठी कव्हर मिळतो. या योजनेत जर तुमचा अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व, अंशतः अपंगत्व, अपघाती विभाजन आणि अर्धांगवायू या पैकी काही झाले तर तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंटबँक १० लाख देण्याचे वाचन देते. या मध्ये अपघाती OPD वैद्यकीय खर्चासाठी ६०,०००/- आणि IPD मध्ये अपघाती वैद्यकीय खर्चासाठी ३०,०००/- देण्याचे सुद्धा दावा करते.Post Office Scheme

 

 

Leave a Comment