NMDC limited-मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदासाठी 42 जागांची भरती 2023

NMDC Limited Bharti 2023

NMDC Limited Bharti 2023 : नॅशनल मिनरल डेवलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड मध्ये “एक्झिक्युटिव ट्रेनी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 42 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023 (संध्याकाळी 12:00 वाजेपर्यंत.) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. mazafayda.com

एकूण जागा :

  • 42 जागा

पदाचे नाव :-

पद क्र. पदाचे नाव, शाखा/विषय पदाची संख्या
1 सिव्हिल 04
2 इलेक्ट्रिकल 13
3 मटेरियल मॅनेजमेंट 12
4 मेकॅनिकल 13
टोटल जागा 42

शैक्षणिक पात्रता :-

  • 1) 60% गुणांसह वरील दिलेल्या विषयामध्ये B.E & B.Tech + ME/M Tech (SC/ST/PWD यांच्या साठी 50% गुण असणे आवश्यक ii) GATE 2022

वयाची अट :-

  • 27 वर्षापर्यंत
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • कंपनीच्या नियमांनुसार उमेदवार प्रशिक्षणार्थींना बेसिक वेतन रु.50,000/- तसेच महागाई भत्ता (IDA) दिला जाईल.एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर,कार्यकारी प्रशिक्षणार्थी याला रु 60,000/- ते 1,80,000/- आणि प्रारंभिक मूलभूत वेतनमानामध्ये सहायक व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले जाईल वेतन रु.60,000/- प्रति महिना निश्चित केले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC :- रु 500/-
  • SC/ST/PWD/ExSM :- फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 18 जुलै 2023 (संध्याकाळी 12:00 वाजेपर्यंत.)

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply) (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website) (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification) (येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या NMDC Limited Bharti 2023 च्या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • नॅशनल मिनरल डेवलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (NMDC Limited), पूर्वी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ, एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जो लोह, तांबे, रॉक फॉस्फेट, चुनखडी, डोलोमाईट, जिप्सम, बेंटोनाइट, मॅग्नेसाइट, डायमंड, कथील, टंगस्टन, ग्रेफाइट, कोळसा इत्यादींच्या शोधात गुंतलेला आहे.
    • छत्तीसगड आणि कर्नाटकमधील तीन यांत्रिकी खाणींमधून 35 दशलक्ष टन पेक्षा जास्त लोहखनिजाचे उत्पादन करणारे भारतातील सर्वात मोठे लोहखनिज उत्पादक आणि निर्यातदार आहे. याच कंकाजसाठी नेहमी उमेदवारांची विविध ओडंसाठी भरती होत असते चला तर मग या नवीन निघलेल्या भरती बद्दल थोडी सविस्तर माहिती पाहू.
    2. भरतीची निवड प्रक्रिया Selection Process For NMDC Limited Bharti 2023 :-
    • उमेदवारांची निवड ही Graduate Aptitude Test in Engineering (GATE-2022) च्या गुणा वर शॉर्टलिसटेड केले जाईल त्या नंतर जांच्या निवड केली आहे त्यांना मुलाखत देण्यासाठी बोलावले जाईल. मुलाखत पास झाल्यावर तुमची निवड केली जाईल.
    3. अर्ज कसा करायचा How To Apply Online For NMDC Limited Bharti 2023 :-
    • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा NMDC Limited च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
    • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली NMDC ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
    • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
    • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
      • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
        • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

        4. परीक्षेचा निकल Result :-

        • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा NMDC यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

ENGLISH

NMDC Limited Bharti 2023 :- National Mineral Development Corporation Ltd. Has issued the notification for the recruitment of “Executive Trainee Posts.” There are total 42 Vacancy. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 18 July 2023 (11:59 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 42 Vacancy

Posts Name :-

  • Civil :- 04 Vacancy
  • Electrical – 13 Vacancy
  • Materials Management – 12 Vacancy
  • Mechanical – 13 Vacancy

Qualification Details :-

  • 1) B.E & B.Tech + ME/M Tech in above given subject with 60% marks (50% marks for SC/ST/PWD ii) GATE 2022

Pay :-

  • As per company rules candidate trainees will be paid basic pay of Rs.50,000/- plus Dearness Allowance (IDA).On successful completion of one year training, executive trainees will be appointed as Assistant Manager in the starting basic pay scale of Rs.60,000/- to 1,80,000/- Pay will be fixed at Rs.60,000/- per month.

Age Criteria :-

  • Up to 27 years
  • For SC/ST :- there is relaxation of 05 years and for OBC :- there is relaxation of 03 years.

Job Location :-

  • All India

Fee :-

  • General/OBC :- Rs 500/-
  • SC/ST/PWD/ExSM :- No fee

Last Date Of Online Apply :-

  • 18 July 2023 (11:59 PM)

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification 👉 Click Here

NMDC Limited Bharti 2023

1 thought on “NMDC limited-मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदासाठी 42 जागांची भरती 2023”

Leave a Comment