NHM Parbhani Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी मध्ये नवीन 98 जागांसाठी भरती

mazafayda.com

 

NHM Parbhani Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी मध्ये नवीन 98 जागांसाठी भरती

NHM Parbhani Bharti 2023 : Requirments For a Total Of 98 Posts. We Are Going To Share Infomation About This Recruitments, Required Documents, Qualifications, and How to Get This Jobs Or Placement. Please read all information provided below before applying. and For More Information Visit Our Website www.mazafayda.com
राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी मध्ये नवीन 98 जागांसाठी भरती’
राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत रिक्त जागांसाठी भरतीचे आयोजन केले गेले आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसा करता येईल याची माहिती देणार आहोत. या पदा करिता अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, ठिकाण व अर्ज कसा भरायचा याबद्दल सर्व माहिती या पोस्ट मध्ये दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी या भरतीची दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही प्रकारच्या भरती आणि योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्याwww.mazafayda.comNHM Parbhani Bharti 2023 

पदे 

 या भरती मध्ये 

👉रुग्णालय व्यवस्थापक, 
👉DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार,
👉वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी, वैद्यकीय अधिकारी RBSK (MO),
👉वैद्यकीय अधिकारी RBSK, वैद्यकीय अधिकारी आयुष UG (LMO),
👉 वैद्यकीय अधिकारी आयुष UG, 
👉ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, 
👉स्टाफ नर्स (महिला), 
👉कर्मचारी परिचारिका (पुरुष), 
👉पर्यवेक्षक (एसटीएस), 
👉फिजिओथेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, 
👉ब्लॉक अकाउंटंट, 
👉ऑप्टोमेट्रिस्ट (डीईआयसी), 
👉सामाजिक कार्यकर्ता, 
👉फार्मासिस्ट, 
👉ब्लॉक फॅसिलिटेटर,
👉हृदयरोगतज्ज्ञ, 
👉कर्करोग विशेषज्ञ,
👉 बालरोगतज्ञ, 
👉भूलतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, 
👉ईएनटी सर्जन,
👉 रेडिओलॉजिस्ट, 
👉वैद्यकीय अधिकारी,
👉वैद्यकीय अधिकारी (15 FC) 
या पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालील दिलेली आहे. अकोला जिल्ह्यात नोकरीची ठिकाण असणार आहे.

 1. नोकरीचे ठिकाण – परभणी
 2. पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 3. अर्जाची प्रक्रिया – ऑफलाईन (पोस्ट क्र. 1 ते 18)
 4. निवड प्रक्रिया – मुलाखती (पोस्ट क्र. 19 ते 27)
 5. अर्जाची शेवटची तारीख – १३ जून २०२३
 6. वयोमर्यादा –
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन – 65 वर्षे
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे
 7. अर्ज शुल्क –
  • (पोस्ट क्र. 1 ते 18)
  • खुला प्रवर्ग – रु. 150/-
  • मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 100/-

ऑनलाईन अर्ज आणि जाहिरात

 • अधिकृत वेबसाईट : parbhani.gov.in
 • जाहिरात :
  • (पोस्ट क्र. 1 ते 18) – click here
  • (पोस्ट क्र. 19 ते 27) – click here
 • अर्ज :
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. ए. आ. कु. क. सो., आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी.

पदांची माहिती 

पदाचे नाव पद संख्या 
रुग्णालय व्यवस्थापक 01 पद
DEIC व्यवस्थापक 01 पद
CPHC सल्लागार 01 पद
वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी 01 पद
वैद्यकीय अधिकारी RBSK (MO) 01 पद
वैद्यकीय अधिकारी आयुष RBSK (LMO) 04 पदे
वैद्यकीय अधिकारी आयुष UG 01 पद
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट 02 पदे
स्टाफ नर्स (महिला) 24 पदे
स्टाफ नर्स (पुरुष) 02 पदे
पर्यवेक्षक (एसटीएस) 01 पद
फिजिओथेरपिस्ट 03 पदे
दंत तंत्र 01 पद
ब्लॉक अकाउंटंट 01 पद
ऑप्टोमेट्रिस्ट (डीईआयसी) 01 पद
सामाजिक कार्यकर्ता 03 पदे
फार्मासिस्ट 02 पदे
ब्लॉक फॅसिलिटेटर 02 पदे
हृदयरोगतज्ज्ञ 01 पद
कर्करोग विशेषज्ञ 01 पद
बालरोगतज्ञ 02 पदे
भूलतज्ज्ञ 01 पद
नेत्ररोगतज्ज्ञ 01 पद
ईएनटी सर्जन 01 पद
रेडिओलॉजिस्ट 01 पद
वैद्यकीय अधिकारी 27 पदे
वैद्यकीय अधिकारी (15 FC) 11 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रुग्णालय व्यवस्थापक Any Medical Graduate with MPH/MHA/MB A in Health
DEIC व्यवस्थापक Any Medical Graduate with MPH/MHA/MB A in Health
CPHC सल्लागार Any Medical Graduate with MPH / MHA – with 3 years experience
वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी PG UNANI( Registration /Renewal Compulsory
वैद्यकीय अधिकारी RBSK (MO) BAMS ( Registration / Renewal Compulsory )
वैद्यकीय अधिकारी आयुष RBSK (LMO) BAMS ( Registration / Renewal Compulsory )
वैद्यकीय अधिकारी आयुष UG UG UNANI ( Registration / Renewal Compulsory )
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट Degree in Audiology
स्टाफ नर्स (महिला) GNM / B.Sc Nursing (MNC Registration Compulsory) Renewal (If applicable)
स्टाफ नर्स (पुरुष) GNM / B.Sc Nursing (MNC Registration Compulsory) Renewal (If applicable)
पर्यवेक्षक (एसटीएस) Any graduate with Typing skills, Marathi – 30 words per minute, English 40 words per minute with MSCIT
फिजिओथेरपिस्ट Graduate Degree in Physiotherapy
दंत तंत्र 12th Science and Diploma in Dental Technician Course. Registration with State Dental Council
ब्लॉक अकाउंटंट B.Com with Tally Certification
ऑप्टोमेट्रिस्ट (डीईआयसी) Bachel0r in Optometry from recognized university
सामाजिक कार्यकर्ता MSW
फार्मासिस्ट B. Pharm / D.Pharm Registration with Maharashtra State Pharmacy Council
ब्लॉक फॅसिलिटेटर Any graduate with Typing skills, Marathi – 30 words per minute , English 40 words per minute with MSCIT
हृदयरोगतज्ज्ञ DM Cardiology
कर्करोग विशेषज्ञ DM Onco
बालरोगतज्ञ MD Paed / DCH / DNB
भूलतज्ज्ञ MD Anesthesia / DA/ DNB
नेत्ररोगतज्ज्ञ MS Ophthalmologist / DOMS
ईएनटी सर्जन MS ENT / DORL / DNB
रेडिओलॉजिस्ट MD Radiology / DMRD
वैद्यकीय अधिकारी MBBS
वैद्यकीय अधिकारी (15 FC) MBBS
पदाचे नाव
वेतनश्रेणी
रुग्णालय व्यवस्थापक Rs. 35,000/- per month
DEIC व्यवस्थापक Rs. 35,000/- per month
CPHC सल्लागार Rs. 35,000/- per month
वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी Rs. 30,000/- per month
वैद्यकीय अधिकारी RBSK (MO)  Rs. 28,000/- per month
वैद्यकीय अधिकारी आयुष RBSK (LMO) Rs. 28,000/- per month
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट Rs. 28,000/- per month
स्टाफ नर्स (महिला) Rs. 25,000/- per month
स्टाफ नर्स (पुरुष) Rs. 20,000/- per month
पर्यवेक्षक (एसटीएस) Rs. 20,000/- per month
फिजिओथेरपिस्ट Rs. 20,000/- per month
दंत तंत्र Rs. 17,000/- per month
ब्लॉक अकाउंटंट Rs. 18,000/- per month
ऑप्टोमेट्रिस्ट (डीईआयसी) Rs. 20,000/- per month
सामाजिक कार्यकर्ता Rs. 28,000/- per month
फार्मासिस्ट Rs. 17,000/- per month
ब्लॉक फॅसिलिटेटर 7500/- Per Month (300 X 25=7500)
हृदयरोगतज्ज्ञ Rs. 1,25,000/- per month
कर्करोग विशेषज्ञ Rs. 1,25,000/- per month
बालरोगतज्ञ Rs. 75,000/- per month
भूलतज्ज्ञ Rs. 75,000/- per month
नेत्ररोगतज्ज्ञ Rs. 75,000/- per month
ईएनटी सर्जन Rs. 75,000/- per month
रेडिओलॉजिस्ट Rs. 75,000/- per month
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- per month
वैद्यकीय अधिकारी (15 FC) Rs. 60,000/- per month
 • NHM Parbhani Bharti 2023 Details
  Department Name National Health Mission,  Parbhani
  Recruitment Name NHM Parbhani Recruitment
  Name of Posts Hospital Manager, DEIC Manager, CPHC Consultant, Medical Officer Ayush PG, Medical Officer RBSK (MO), Medical Officer RBSK, Medical Officer Ayush UG (LMO), Medical Officer Ayush UG, Audiologist & Speech therapist, Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), Supervisor (STS), Physiotherapists, Dental Technician, Block Accountant, Optometrist (DEIC), Social Worker, Pharmacist, Block Facilitator, Cardiologist, Oncologists, Pediatricians, Anesthetists, Anesthetists, ENT Surgeons, Radiologist, Medical Officer, Medical Officer (15 FC)
  Total Vacancies 98 Vacancies
  Application/ Selection Mode Offline Application Forms/ Interview
  Official Website parbhani.gov.in
  Application Fees NHM Parbhani Bharti 2023
  Open Category Rs. 150/-
  Reserve Category Rs. 100/-
  All Important Dates NHM Parbhati Notification 2023
  Last Date For Offline Application 16-06-2023
  Interview Date  13-06-2023
 • नोकरीसाठी अर्ज कसा करावा 

  या भरतीकरिता (पोस्ट क्र. 1 ते 18) करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे.
 • विहीत मुदतीच्या नंतर स्वहस्ते / पोस्टाने प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
“NHM Parbhani Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी मध्ये नवीन 98 जागांसाठी भरती”

निवड प्रक्रिया आणि महत्वाची कागद पात्र

 • या भरतीकरिता (पोस्ट क्र. 19 ते 27) पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • Walk- In- Interview साठी उमेदवारांनी त्यांचे सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे व मुळ कागदपत्राचा एक छायांकित प्रतीचा संच सोबत आणावा.
 • Walk- In- Interview चे स्थळ :- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद,परभणी
 • Walk- In- Interview दिनांक :- १३/०६/ २०२३ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या कालावधीत उमेदवारांचे अर्ज जमा करण्यात येऊन दुपारी १.०० वाजता थेट मुलाखत घेण्यात येणार आहे
 • मुलाखती उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांना प्रवास भत्ता व इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Leave a Comment