Maharashtra Postal Circle Bharti 2023 : टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या जवळपास १५००० पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित

 

टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या पदांसाठी भरतीचे नियोजन केले आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसा करता येईल याची माहिती देणार आहोत. या पदा करिता अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, ठिकाण व अर्ज कसा भरायचा याबद्दल सर्व माहिती या पोस्ट मध्ये दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी या भरतीची दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही प्रकारच्या भरती आणि योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या mazafayda.comया भरती मध्ये ‘ग्रामीण डाक सेवक’ या पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालील दिलेली आहे. अकोला जिल्ह्यात नोकरीची ठिकाण असणार आहे. 1. नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
 2. पात्रता –
  • 10th (Refer PDF)
  • भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.
 3. अर्जाची प्रक्रिया – ऑनलाईन
 4. अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 May 2023
 5. अर्जाची शेवटची तारीख – ११ जून २०२३
 6. वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षेनोकरीसाठी अर्ज कसा करावा


 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
 • वरील पदांकरीता अर्ज शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

निवड प्रक्रिया आणि महत्वाची कागद पात्र

 • Name (In capital letter as per X class certificate Marks Memo including spaces)
 • ii) Father’s Name / Mother’s Name
 • iii) Mobile Number
 • iv) Email ID
 • v) Date of Birth
 • vi) Gender
 • vii) Community
 • viii) PwD – Type of Disability – (HH/OH/VH)- Percentage of disability
 • ix) State in which Xth class passed
 • x) Language studied in Xth class
 • xi) Year of Passing Xth class
 • xii) Scanned Passport Photograph
 • xiii) Scanned Signature

1) शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM)
2) सहायक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)
3) डाक सेवक Gramin Dak Sevak (GDS)

ऑनलाईन अर्ज आणि जाहिरात
Leave a Comment