Maharashtra Forest Recruitment 2023 l महाराष्ट्र वन विभागात 2357 पदांची महाभरती

Maharashtra Forest Recruitment 2023 l महाराष्ट्र वन विभागात 2357 पदांची महाभरती या भरतीची अधिसूचना जारी केली आहे, पदांची नवे, शिक्षण, पद संख्या, मुलाखती चे ठिकाण व अंतिम तारीख हे नमूद केले आहे, त्याचबरोबर या पदांसाठी अर्ज कसा करावा ऑफलाईन, ऑनलाईन या बद्दलची संपूर्ण माहिती खाली नमूद केली गेली आहे, कृपया सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या पूर्वी नौकरीसाठीची जाहिरात संपूर्ण वाचावी, सरकारी व खाजकी नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहिती वेळेवर मिळवण्या साठी आमच्या वेबसाईट ला Follow करा.

त्याचबरोबर सरकारी व खाजगी नोकऱ्यांची रोज माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. जय महाराष्ट्र !!

सरकारी व खाजगी नोकऱ्यांची माहिती सर्वप्रथम
आपल्या माणसानं पर्यंत..! 
Maharashtra Forest Recruitment 2023 recruitment for the 2357 post has been released and in this article we have covered all the details regarding the job vacancy whether if it’s online or offline, education qualification, location, selection process, salary, age limit and how to apply for the mentioned job role is given below, needful should read the recruitment information carefully before applying for the job, to get the correct recruitment information on timely manner follow our website and make sure you join our WhatsApp group for the daily updates.

 

Maharashtra Forest Recruitment 2023
महाराष्ट्र वन विभागात 2357 पदांची महाभरती

📝नौकरीची माहिती
(Job Information)

पद संख्या (Total Post)

  • 2357

पदांची नवे (Post name)

पदांची नवे पद संख्या 
लेखपाल 129
सर्वेक्षक 86
वनरक्षक 2138
लघुटंक लेखक 64

शिक्षण (Qualification)

पदांची नवे शिक्षण (Qualification)
लेखपाल इच्छुक उमेदवार कोणत्याही पदवीतून पदवीधर असावा
सर्वेक्षक इच्छुक उमेदवाराकडे 12th उत्तीर्ण सर्वेक्षक प्रमाणपत्र असावे
वनरक्षक इच्छुक उमेदवार 112th उत्तीर्ण तसेच विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र यांपैकी एक विषयासह उत्तीर्ण.
लघुटंक लेखक 0th पास व लघुत अंक लेखन 121 शब्द प्रति मिनिट आणि मराठी व इंग्रजी टंकलेखन यावे

पगार दर महिना ( Monthly salary)

पदांची नवे पगार दर महिना ( Monthly salary)
लेखपाल 29,200/- रुपये व 92,300/- रुपये + भत्ता
सर्वेक्षक 25,500/- रुपये व 81,100/- रुपये + भत्ता
वनरक्षक 21,700/- रुपये व 69,100/- रुपये + भत्ता
लघुटंक लेखक 25,500/- रुपये व 1,42,400/- रुपये + भत्ता

शुल्क (Fee) 

  • अमागास रुपये 1000/- रुपये व मागासवर्ग 900/- रुपये

वयोमर्यादा  (Age limit) 

पदांची नवे वयोमर्यादा  (Age limit)
लेखपाल 21 ते 40 वर्षे (SC/ST+5, OBC + 3वर्षे)
सर्वेक्षक 18 ते 40 वर्षे (SC/ST+5, OBC + 3वर्षे)
वनरक्षक 18 ते 27 वर्षे (SC/ST+5, OBC + 3वर्षे)
लघुटंक लेखक 18 ते 40 वर्षे (SC/ST+5, OBC + 3वर्षे)

नौकरीचे ठिकाण (Job location)

  • संपूर्ण महाराष्ट्र

टीप :- ह्या नौकरी संबधी जाहिराती साठी PDF पाहा (Read PDF for the detail information)

अर्ज कसा करावा (How to apply)

  • ऑनलाईन (Online)

अर्ज करायची अंतिम तारीख (Last date of application)

  • इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्याची सुरुवात 10 जून 2023 ते शेवटचा अर्ज भरण्याचा दिनांक 30 जून 2023 पर्यंत आहे याची नोंद घ्यावी

टीप :- ह्या नौकरी संबधी जाहिराती साठी PDF पाहा (Read PDF for the detail information)

💡 नोकरी संबंधी महत्वाचे मुद्दे
(Important points for Maharashtra Forest Recruitment 2023)
नमूद केलेल्या पदांकरीता अर्ज हा Online पद्धतीने होणार The application for the mentioned post will be done Online
नमूद केलेल्या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार The selection for the mentioned post will be through interview
इच्छुक अर्जदारांसाठी अर्ज सादर करण्याची संपूर्ण सूचना हि दिलेल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. The complete application instructions for the candidate are available at the official website link
अर्जदारांनी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज भरून घ्यावे To fill the form candidate should apply by clicking on the given link.
अंतिम तारखेनंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही Applications received after the final submission date will not be considered.
इच्छुक अर्जदारांनी अर्ज कारण्यापूर्वी नोटिफिकेशन, PDF काळजीपूर्वक वाचावे Those who are willing to apply for the job should read the notification and PDF carefully before submitting the application.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे, तारीख आणि वेळेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पाहावी Last date to apply for the job is 30 June 2023 for more information regarding the time and date kindly visit the official website
कृपया अधिक माहितीसाठी दिलेल्या PDF किंवा अधिकृत वेबसाईट (Official website) तुम्ही बघू शकता. For more information, refer to the PDF or do visit the official website.
🔗 महत्वाचे Links
(Important links for 
Maharashtra Forest Recruitment 2023)
✅ लेखपाल जाहिरात ( Job PDF) Accountant_2
✅ सर्वेक्षक जाहिरात ( Job PDF) Surveyor_1
✅ वनरक्षक जाहिरात ( Job PDF)  Forest Guard_1
✅ लघुटंक लेखक जाहिरात ( Job PDF) steno
✅ Online Form Submit website   Click here
✅ अधिकृत वेबसाईट (Official website)  Click here
✅ Join WhatsApp & telegram group  Click here
💭वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे :- 
१. Maharashtra Forest Recruitment 2023 मध्ये नमूद केलेल्या पदांच्या भरती ची पद्धत कोणती?
–  अर्ज 
Online पद्धतीने भरला जाणार आहे 

 

२. Maharashtra Forest Recruitment 2023 मध्ये अर्ज करण्याचा कालावधी किती आहे?
–  या पदांच्या भरती करता तुम्ही 30 June 2023पर्यंत अर्ज करू शकता

३. Maharashtra Forest Recruitment 2023 या नौकरीचा अर्ज भरण्यासाठी किती वयोमर्यादा असावी?
–  18 ते 40 वर्षे

४. नमूद केलेल्या पदांकरिता दरमहा किती पगार / वेतन आहे?
–  या पदांच्या रिक्त जागेसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना दरमहा 21,700/- रुपये व 1,42,400/- रुपये रुपये पगार मिळणार आहे

Leave a Comment