DBSKKV Recruitment 2023|कोंकण कृषी विद्यापीठ भरती

DBSKKV Recruitment 2023 Notification

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली,रत्नागिरी  यांच्या अधिनस्त असलेल्या भागातील रिक्त असलेल्या विविध मानधनी या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 38 पदांसाठी भरती होणार असून इच्छुकांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. पदांसाठी निवड ही थेट मुलाखतीनेहोणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम  दिनांक 26 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. DBSKKV Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा Mazafayda.com हा whats app group करा .

Eligibility Criteria For kokan krishi vidyapeeth Bharti 2023

 • एकूण जागा : 38
 • पदाचे नाव : पुढे सविस्तर बघा
 • शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे
 • वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे
 • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
 • वेतन ( पगार ) :- 22000/- ते 44000/-
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता : सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.
 • अर्जाची शेवटची तारीख : 26 जून 2023

Educational Qualification For Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट असोसिएट M.Sc/Ph.D
तांत्रिक मदतनीसAgriculture Diploma/B.Sc

Salary Details For DBSKKV Recruitment 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रोजेक्ट असोसिएट Rs. 20,000/- per month
तांत्रिक मदतनीसRs. 10,000/- per month

DBSKKV Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
असिस्टंट प्रोफेसर01 पद
रिसर्च असोसिएट 02 पद
कॉम्प्युटर ऑपरेटर01 पद
निरीक्षक01 पद

Educational Qualification for DBSKKV

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट प्रोफेसरMaster Degree in relevant field
रिसर्च असोसिएट M.Sc/Ph.D
कॉम्प्युटर ऑपरेटरBachelor Degree
निरीक्षक12th pass

Salary Details For DBSKKV Recruitment 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
असिस्टंट प्रोफेसरRs. 43,275/- per month
रिसर्च असोसिएट Rs. 49,000/- per month
कॉम्प्युटर ऑपरेटरRs. 26,000/- per month
निरीक्षकRs. 31,899/- per month

How To Apply For DBSKKV Bharti 2023

 • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा. 
 • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 & 31 जुलै 2023 (पदांनुसार)  आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mazafayda.com ला भेट द्या.

Important Links For dbskkv.org Recruitment 2023

 PDF जाहिरात (असिस्टंट प्रोफेसर)https://drive.google.com
अधिकृत संकेतस्थळClick Here
NMDC limited-मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदासाठी 42 जागांची भरती 2023Click Here
Join whats app GroupClick Here

DBSKKV Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
वरिष्ठ संशोधन फेलो01 पद
डेटा व्यवस्थापक01 पद
वरिष्ठ संशोधन फेलो02 पदे
क्षेत्र सहाय्यक02 पदे
बोट क्रू01 पद
प्रयोगशाळा सहाय्यक01 पद
प्रकल्प सहाय्यक01 पद
कामगार02 पदे
कृषी सहाय्यक01 पद
कार्यालयीन सहाय्यक02 पदे

Educational Qualification For Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ संशोधन फेलोM.Sc. in Horticulture discipline of Agriculture Sciences from a recognized University.
डेटा व्यवस्थापकGraduate in any discipline, Computer Knowledge with MSCIT exam passed Certificate course in Typewriting English 40 WPM, Certificate course in Typewriting Marathi 30 WPM.
वरिष्ठ संशोधन फेलोM.F.Sc. from SAU or equivalent degree from ICAR Deemed Universities/ Fisheries Colleges with experience in the field of Fisheries
क्षेत्र सहाय्यकSSC with experience in the Fisheries/ Marine Biodiversity field
बोट क्रूSSC with as boat crew on fishing vessels
प्रयोगशाळा सहाय्यकSSC with experience in the Fisheries/ Marine Biodiversity field
प्रकल्प सहाय्यक1. Minimum SSC/HSC pass out
Desirable:
1. Fisheries / Agriculture -diploma holders.
2. Candidates with practical knowledge and experience with aquaponics/hydroponics will be given preference.
कामगार1. Minimum 8th pass-out.
Desirable:
Candidates with practical knowledge and experience in aquaculture/agriculture activities will be given preference.
कृषी सहाय्यकGraduate in any discipline, Computer Knowledge with MSCIT exam passed Certificate course in Typewriting English 40 WPM, Certificate course in Typewriting Marathi 30 WPM.
कार्यालयीन सहाय्यकAgriculture Diploma, MSCIT exam passes. Preference to candidate having experience with field work.

Salary Details For DBSKKV Recruitment 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ संशोधन फेलोRs. 43,263/- per month
डेटा व्यवस्थापकRs. 20,596/- per month
वरिष्ठ संशोधन फेलोRs. 31,000/- per month
क्षेत्र सहाय्यकRs. 10,000/- per month
बोट क्रूRs. 12,000/- per month
प्रयोगशाळा सहाय्यकRs. 10,000/- per month
प्रकल्प सहाय्यकRs. 15,000/- per month
कामगारRs. 19,000/- per month
कृषी सहाय्यकRs. 12,000/- per month
कार्यालयीन सहाय्यकRs. 15,000/- per month

Selection Process For DBSKKV Ratnagiri Recruitment 2023

 1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 2. उच्च गुणवत्तेनुसार मुलाखतीसाठी प्रति पोस्ट फक्त पाच पात्र उमेदवार निवडले जातात.
 3. मुलाखतीच्या तारखेसह शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी ३०/०६/२०२३ रोजी विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल.
 4. मुलाखतीच्या वेळी सर्व प्रमाणपत्रे मूळ स्वरूपात सादर करावी लागतील.
 5. मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mazafayda.com ला भेट द्या.

Leave a Comment