Currency Note Press Bharati:नाशिकच्या चलन नोट प्रेसमध्ये निघाली विविध पदांवर भरती ;वेतन 50000 ;मुळाखातीद्वारे होणार निवड ..,

Mazafayda.Com

Currency Note Press Bharati:नाशिकच्या चलन नोट प्रेसमध्ये निघाली विविध पदांवर भरती ;वेतन  50000 ;मुळाखातीद्वारे होणार निवड ..,

www.mazafayda.com

Currency Note Press Nashik Bharti 2023: नमस्कार मित्रांनो, चलन

 नोट प्रेस नाशिक येथे विविध पदांवर भरतीची जाहिरात निघाली आहे.

 करन्सी नोट प्रेस नाशिक येथे “ सल्लागार & वैद्यकीय

 अधिकारी”पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र

 असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

 इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची

तारीख 14 जुन 2023 आहे..

पदाचे नाव सल्लागार & वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या =एकूण 02 जागा

1 . सल्लागार 
2 . वैद्यकीय अधिकारी 

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :


1) सल्लागार (स्थापत्य)-
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा / पदवी
वैद्यकीय अधिकारी-
2) शैक्षणिक पात्रता: मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेतून
एमबीबीएस पदवी.
      
इतका पगार मिळेल?
      सल्लागार (स्थापत्य), 50,000/- ते 75000/-
      वैद्यकीय अधिकारी 55,000/- से 75000/-

नोकरी ठिकाण: नाशिक
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख :14 जून 2023

मुलाखतीचा पत्ता :करन्सी नोट प्रेस ,जेलरोड ,नाशिक (महाराष्ट्र),422101. 

भरतीची PDF / जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा :

         PDF जाहिरात:Https://Shorturl.At/SIJR6
         • अधिकृत वेबसाईट:cnpnashik.spmcil.com


Currency Note Press Nashik Bharti 2023″
Selection Process For CNP Nashik Bharti 2023 वॉक-इन
वरील भारतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
 मुलाखतीची तारीख आणि वेळ : 14/06/2023 सकाळी 09.00 ते संध्याकाळी 06.00 
स्थळ : करन्सी नोट प्रेस, जेलरोड, नाशिक (महाराष्ट्र ) – ४२२१०१. कोणत्याही पद्धतीच्या मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA / DA दिला जाणार नाही. अधिक तपशिलांसाठी म्हणजे अर्जाचे स्वरूप, कर्तव्ये आणि मॉडेल करार कृपया.
Www.Cnpnashik.Spmcil.com या वेबसाइटला भेट द्या. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Leave a Comment