सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. मध्ये ‘लिपिक’ पदाची भरती | Sangli Urban Co-Operative Bank Recruitment 2023

 

mazafayda.com
सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती २०२३ : सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती २०२३

एकूण पदे : १८

पदांचे नाव : लिपिक

शैक्षणिक पात्रता :

  • वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी B.Sc, BCA, MCA, BBA, MBA या शाखेत कमीतकमी ६०% गुणांसह पदवी उत्तीर्ण आवश्यक
  • MS-CIT/ समतुल्य प्रमाणपत्र
  • प्राधान्य – JAIIB/ GDC&A उत्तीर्ण
  • उमेदवार हे परभणी, बीड, सोलापूर, जालना, लातूर व हिंगोली जिल्हातील असणे आवश्यक
  • बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य

वेतनश्रेणी : १०,०००/- रुपये

वयाची अट : २५ वर्ष

अर्ज फी : १०००/- रुपये (जीएसटीसह)

नोकरी स्थान : परभणी, बीड, सोलापूर, जालना, लातूर व हिंगोली

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल : kopbankasso.training@gmail.com


अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जून २०२३

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.अधिकृत वेबसाईट : https://www.sangliurbanbank.in/


Leave a Comment