राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज : RCFL Mumbai Bharti 2023

RCFL Mumbai Bharti 2023:

RFCL ही एक कृषी उद्योगात गुंतलेली सरकारी कंपनी आहे. या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीअंतर्गत सहाय्यक अधिकारी (assistant officer) या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2023 आहे. उमेदवार जर केमिकल्स आणि फर्टीलायझर्स क्षेत्रात काम करण्याची उत्सुकता बाळगून असेल, तर अशा उमेदवारांसाठी या कंपनीकडून नोकरीची सुवर्णसंधी आहे.

.


 पदाचे नाव : सहाय्यक अधिकारी

.

  एकूण पदसंख्या : 07

.

  शैक्षणिक पात्रता : नियमित आणि पूर्ण-वेळ बी.कॉम पदवीधर आणि CA इंटरमीडिएट/ IPCC/ CMA इंटरमीडिएट (किंवा CA/ CMA इन्स्टिट्यूटमधून समकक्ष पात्रता उत्तीर्ण. 
 वयोमर्यादा : खुला प्रवर्ग/इडब्ल्यूएस श्रेणी : 30 वर्ष (एससी/एसटी प्रवर्ग : 05 वर्ष सूट, ओबीसी प्रवर्ग : 03 वर्ष सूट). 
 नौकरीचे ठिकाण : मुंबई

.

  अर्जासाठी फीस : खुला, ओबीसी, इडब्ल्यूएस श्रेणी उमेदवार : रु. 1,000/- एससी/एसटी/अपंग/महिला/ : निःशुल्क

  अर्जाची पद्धत : ऑनलाईन

.

 
  ऑनलाइन  अर्जासाठी:येथे क्लिक करा
  शेवटची तारीख : 05 जून 2023

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज : “RCFL Mumbai Bharti 2023”

“HOW TO APPLY RCFL RECURTMENT 2023”

उमेदवारांनी वरील रखान्यात देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सदरच्या भरतीची संपूर्ण नोटिफिकेशन जाहिरात वाचून पहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2023 ही आहे.RCFL Mumbai Bharti 2023′.

Leave a Comment