या जिल्ह्यातील को-ऑपरेटिव्ह बँकेत 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी; : Cooperative Bank Recruitment 2023

Pune People’s Cooperative Bank Recruitment 2023 पुणे पीपल्स को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे येथे ” मुख्य महाव्यवस्थापक, अधिकारी आणि सफाई कामगार व्यवस्थापक ” या पदाच्या 22 रिक्त जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 मे 2023 देण्यात आलेली आहे.

पदाचे नाव मुख्य महाव्यवस्थापक, अधिकारी आणि सफाई कामगार व्यवस्थापक

👉एकूण पदसंख्या : 22 जागा

👉शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता

👉मुख्य महाव्यवस्थापक:  1 पद

👉अधिकारी : १५ पदे 

👉सफाई कामगारः ६ पदे

👉वयोमर्यादा: मुख्य महाव्यवस्थापक 35 ते 60 वर्ष, अधिकारी : 25 ते 40 वर्ष, सफाई कामगार व्यवस्थापक- 21 ते 33 वर्ष

👉नौकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

•👉 अर्जासाठी शुल्क : अधिकारी पदासाठी – रु. 1,000+18% GST = रु. 1,180/- मुख्य महाव्यवस्थापक, सफाई कामगार व्यवस्थापक पदासाठी – • शुल्क नाही

*👉 पगार / वेतनश्रेणी : मुलाखतीवेळी सांगण्यात येणार

👉निवड प्रक्रिया : मुलाखत

👉अर्जाची पद्धत : ऑनलाईन

👉शेवटची तारीख : 31 मे 2023

👉ॲानलाईन अर्ज : https://www.punebankasso.com/default.aspx

Leave a Comment