कृषी विकास ट्रस्ट बारामती मध्ये शिक्षक व लिपिक पदाची भरती जाहीर Agricultural Development Trust Baramati Recruitment 2023

 


कृषी विकास ट्रस्ट बारामती भरती २०२३
: कृषी विकास ट्रस्ट बारामती अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक जमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे  

एकूण पदे : ३३

शिक्षक – संबंधित विषयातील पदवी

लिपिक – B.Com/M.Com/ MBA

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : नियामनुसार

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान: बारामती

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेल

Email: adt@adtbaramati.com, applications@adtbarangi.com

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२३

अधिकृत वेबसाईट: https://agridevelopmenttrustbaramati.org/

Leave a Comment