उद्या 10 वी चा निकाल या वेबसाईट वर पहा | How to Check SSC 10th Result 2023 Maharashtra Board Website Link

 Maharashtra 10th Result 2023 Declared Date And Time :

 नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

 (MSBSHSE) दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा

 निकाल जाहीर होणार आहे. २ जूनला दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार

 आहे. प्राप्त माहितीनुसार Mahahsscboard.In वर ऑनलाईन पाहता येईल. याशिवाय

 Mahresult. Nic. In या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असेल.

10th online result
“SSC Result 2023” असा पहा १०वी चा निकाल (SSC Result 2023: How To Check 10th Result)

१) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी MahresultNic.In या अधिकृत वेबसाइट वर जा.
२) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा. (आईचे नाव)
४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
५) निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

Leave a Comment